शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ६८ उमेदवारांचे भवितव्य ‘सीलबंद ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 11:00 IST

६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असून, निवडणूक रिंगणातील ६८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा ‘फैसला ’ होणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ७०३ मतदान केंद्रांवर २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि अपक्षांसह ६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, मतमोजणीअंती जाहीर होणाºया निवडणूक निकालात निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.मतदारसंघनिहाय असे आहेत उमेदवार!मतदारसंघ                     उमेदवारअकोट                             १७बाळापूर                          १५अकोला पश्चिम               ०९अकोला पूर्व                    १३मूर्तिजापूर                      १४............................................एकूण                              ६८कोण-कोण मारणार बाजी; मतदारांची उत्कंठा शिगेला !विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान घेण्यात आले असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले. २४ आॅक्टोबर रोजी होणाºया मतमोजणीत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कोण-कोण बाजी मारणार, याबाबत आता उमेदवारांच्या समर्थकांसह मतदारसंघांमधील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण