शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:55 IST

अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. अकोल्यातील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांसह महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. राज्याला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी जनादेश मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येत आहे, असेही डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड व माजी आमदार नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते.

अकोला पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य!पिंप्री चिंचवड, मीरा भार्इंदर येथे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली असून, आता अकोला आणि कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. गत पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील