शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज आणणार नवे कापसाचे बोलगार्ड वाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 15:34 IST

एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे.

अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, आता संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देणार आहे. बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव रोखण्यास या वाणामुळे मदत होणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार महाबीज आणि स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी करण्यात आला.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करू न महाबीजने बीटी कापूस विकसित केला. बोंडअळी व रस शोषण करणाºया किडींना प्रतिकारक्षम हे वाण गतवर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देण्यता आले आहे. आता नव्याने संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने कृषी क्षेत्रात कार्य करणाºया सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या दोन्ही संस्थांनी या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, वनाकृमीचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कापूस संशोधक डॉ. के. एस. बेग यांची उपस्थिती होती.

संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे. यामुळे बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. हे दोन्ही वाण २०२२ मध्ये शेतकºयांना उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.- अनिल भंडारी,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.

 

टॅग्स :Mahabeejमहाबीजcottonकापूस