शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलास दिला चाेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 10:38 IST

Akola News : मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गाेडबाेले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे़.

ठळक मुद्देगाेडबाेले उद्यान परिसर बनला प्रेमीयुगुलांचा अड्डा यातील प्रेमवीर काळा माराेती परिसरातील रहिवासी आहे़.

अकाेला: दिवसाढवळ्या अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या लीलांना कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना बेदम चाेप दिल्याची घटना साेमवारी जुने शहरातील गाेडबाेले उद्यानजवळ घडली़.  यावेळी या युगुलास डाबकी राेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गाेडबाेले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे़. या भागात दिवसा सामसूम हाेत असल्याचे पाहून काही प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांना ऊत येत असल्याने स्थानिक रहिवासी कमालीचे वैतागले आहेत़. अशाच एका प्रेमीयुगुलास स्थानिक रहिवाशांनी चांगलाच चाेप दिल्याचा प्रकार गाेडबाेले उद्यान भागात घडला़. या प्रकाराची डाबकी राेड पाेलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत प्रेमीजाेड्यास ताब्यात घेतले़. यातील प्रेमवीर काळा माराेती परिसरातील रहिवासी आहे़.

 

पालकांनाे मुलांना सांभाळा !

काेराेनाच्या काळात शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत़. अशावेळी दुपारी, सायंकाळी आपली मुले,मुली घराबाहेर कशासाठी जातात, काेणत्या कामाची सबब सांगतात. हे तपासण्याची जबाबदारी पालकांची आहे़ मुलांचे फाजील लाड बंद करून त्यांना जमिनीवर आणण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे़.

 

दुपारी पाेलिसांची हवी गस्त !

गाेडबाेले उद्यान परिसरात गर्द हिरवे वृक्ष आहेत़ या झाडांखाली,उद्यानाच्या भिंतीचा आडाेसा घेऊन प्रेमीयुगुल तासन् तास गप्पात रंगतात़.ही बाब ध्यानात घेता या परिसरात दुपारी डाबकी राेड पाेलिसांनी नियमित गस्त घालण्याची मागणी समाेर आली आहे़.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी