शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : विशेष मोहिमेमुळे वाढला दिव्यांग मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:33 IST

अकोला: दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने प्रथमच विशेष मोहीम राबविल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्क ा वाढला आहे.

अकोला: दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने प्रथमच विशेष मोहीम राबविल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्क ा वाढला आहे. व्हीलचेअर आणि रॅम्पची सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असल्याने ही टक्केवारी वाढली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ७७५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांची टक्केवारी नगण्य असते. दिव्यांग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदार साक्षरता अभियानासाठी अग्रणीदूत म्हणून प्रा. विशाल कोरडे यांची निवड केली. दिव्यांग असलेल्या प्रा. कोरडे यांच्या नेतृत्वात शहरात जनजागृती केल्याने दिव्यांगांच्या मतदानाचा टक्क ा वाढला. दिव्यांगाचे ८० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रा. कोरडे यांनी दिली.१५० दिव्यांगांची नोंद नाहीगुरुवारी मतदान केंद्रावर आलेल्या अनेक दिव्यांगांचे नाव सामान्य सूचित आढळले. वास्तविक पाहता दिव्यांगांच्या सूचित नावे आली पाहिजे होती. अशांची मोजणी दिव्यांग संघटनांनी केली असता १५० दिव्यांगांची नोंद नसल्याचे समोर आले. अशी माहिती प्रा. कोरडे यांनी दिली.दिव्यांगांना दिला मदतीचा हातदिव्यांगांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गुरुवारी अकोला आर्ट गॅलरीच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. यासाठी विजय कोरडे, वैष्णवी गोतमारे, सुरभी दोडके, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, नचिकेत बडगुजर, श्रीकांत तळोकार, संजय शेळके, तुषार सिंगोकार यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाAkolaअकोला