शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: १४ उमेदवारांनी केली ३९ अर्जांची उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:35 IST

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी (बुधवारी ) अपक्ष उमेदवार मुरलीधर लालसिंग पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, १४ उमेदवारांनी ३९ नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख २६ मार्च आहे.नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एबी फॉर्म देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी वरील सर्व बाबींची पूर्तता करून नामनिर्देशनपत्र दाखल करावे, अशा सूचना आहेत. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या एकाही उमेदवाराचे नाव घोषित केले नसल्याने निवडणुकीची रणधुमाळी अजूनही वेगवान झालेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ सुरू असून, भाजपा तसेच वंचित बहुजन आघाडीने आपले पत्ते खुले केले नसल्याने या पक्षांच्या उमेदवारीची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोला