शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन : एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त; ८ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:11 IST

आतापर्यंत तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत.

अकोला : कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाउन केले असून राज्य शासनाने कठोर पावले उचलत संचारबंदी लागु केलेली असतानाही विनाकारण बाहेर फीरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत आतापर्यंत तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत. तर विनाकारण फीरणाºया तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र तरीही अकोलेकर सुधारण्याच्या मानसीकतेत नसल्याचे दिसून येत आहे.शहरातील रुग्णांची संख्या तब्बल ६० च्यावर गेली असून कोरोनाने आता ग्रामिण भागातही शिरकाव केला आहे. मात्र तरीही अकोलेकर जागृत होत नसल्याने आता बाहेर फीरणाºया वाहन चालकांची योग्य ती पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी सुुरु केला आहे. या सपाटयामध्ये त्यांनी गत काही दिवसात तब्बल एक हजारापेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. तर ११ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत त्यांच्यकडून ८ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर विनाकारण व रिकामटेकडयांची तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करताना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाला अकोलेकर अद्यापही गांभिर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा सपाटा सुरु करीत यावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाºया वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले असून त्यानंतर आता ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.गजानन शेळकेवाहतुक शाखा प्रमूख

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस