शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown Efect : पशु, पक्ष्यावरील संशोधन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:28 IST

अकोल्यातील पदव्युत्तर पशु विज्ञान संस्थेत पशू, पक्षावर चालणारे संशोधन रखडले आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य मत्स्य,पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत अकोल्यातील पदव्युत्तर पशु विज्ञान संस्थेत पशू, पक्षावर चालणारे संशोधन रखडले आहे. विदयार्थी करीत असलेल्या संशोधनाचा समावेश आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य मत्स्य ,पशु आणि विज्ञान विद्यापीठतातर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्याना अगोदरच घरी पाठविण्यात आले आहे. यातील अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन आहे .हे विद्यार्थी पक्षांवर व प्राण्यांवर अभ्यास करीत आहे तसेच शास्त्रज्ञ देखील विविध संशोधन करीत आहेत फेब्रुवारी, मार्च महिन्यात यावर अधिक भर दिला जातो परंतु टाळेबंदी मुळे हे संशोधन थांबले आहे .या संशोधनामध्ये पशुप्रजनन नवीन संशोधन पक्ष्यांची संख्या वाढवणे आजार अनेक प्रकारच्या व्याधी आधीचे संशोधन केले जाते .ब्रायलार पक्षी उत्पादन क्षमता वाढविणे, उन्हाळ्यात येणारे रोग, पक्ष्यांना लागणारे पोषक खाद्य आदी संशोधन केले जाते.ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर संशोधन सुरू केले होते ते मात्र सुरू आहे. त्यांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे.अकोला येथे देशातील दुसरी महत्त्वाची पदव्युत्तर संस्था अकोल्यात आहे. मोरणा थडी ची म्हैस ,बेरारी शेळ्या,कुकुट यावर या संस्थेने अभ्यास केला आहे .खाऱ्या पाण्याचे पक्षी प्राण्यांवर होणारे परिणाम यावरही अभ्यास केला आहे .पशुपक्ष्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या संस्थेचे काम टाळेबंदी मुळे सध्यातरी रखडले आहेत इतर कामे मात्र सुरू आहे विद्यार्थ्यांना आॅनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे .या संस्थेत विविध पशु ,प्राण्यांवर संशोधन सुरू असते शास्त्रज्ञ सह विद्यार्थीही त्यांना आवश्यक संशोधन करीत असतात परंतु सध्या हे संशोधन पुढे ढकलले आहे जे विद्यार्थी अगोदर संशोधन करीत होते हे मात्र सुरू आहे .- डॉ सतीश मनवर,पदव्युत्तर पशु आणि मत्स्य विज्ञान संस्था ,अकोला .

 

टॅग्स :Akolaअकोला