शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन : एक हजार रुपयांसाठी २० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 10:52 IST

एक हजार रुपये काढण्यासाठी तुलंगा बु. येथील माय-लेकींना २० किमीपर्यंत पायपीट करावी लागली.

ठळक मुद्दे १२ वर्षीय मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी वाडेगावला जाण्यासाठी निघाल्या बसस्थानकावर वाहन नसल्याने दोघींनी पायीच वाडेगाव गाठण्याचा निर्णय घेतला. भरउन्हात दीड ते दोन तासानंतर त्या वाडेगाव येथील बँकेत पोहोचल्या.

- राहुल सोनोने  लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने ‘लॉकडाउन’ केले आहे. २० दिवसांनंतर पुन्हा ‘लॉकडाउन’ वाढविण्यात आल्याने मुलीच्या खात्यात जमा झालेले एक हजार रुपये काढण्यासाठी तुलंगा बु. येथील माय-लेकींना २० किमीपर्यंत पायपीट करावी लागली. भरउन्हात पोटात अन्नाचा कणही नसताना या माय-लेकींनी दीड तासानंतर वाडेगाव गाठले.‘लॉकडाउन’ वाढविण्यात आल्याने ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. चार दिवसांपासून मोफत मिळालेल्या तांदळावर दिवस काढत असलेल्या तुलंगा येथील आशाबाई वाघमारे यांच्या मुलीच्या खात्यात विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्याचे एक हजार रुपये जमा झाले. घरात अन्नाचा दाणाही नसल्याने वाघमारे यांनी १२ वर्षीय मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी वाडेगावला जाण्यासाठी निघाल्या. तुलंगा बसस्थानकावर वाहन नसल्याने दोघींनी पायीच वाडेगाव गाठण्याचा निर्णय घेतला. भरउन्हात दीड ते दोन तासानंतर त्या वाडेगाव येथील बँकेत पोहोचल्या. तिथे एक तास ताटकळत रांगेत लागल्यानंतर मुलीच्या खात्यावर जमा झालेले एक हजार रुपये त्यांना मिळाले. या पैशातून त्यांनी तीन किलो गहू, काही समान घेऊन भरउन्हात परत तुलंगा गावाकडे पायी प्रवास सुरू केला. २० किलोमीटरचा प्रवास हा भरउन्हात करता करता त्या मुलीला तहान व भूक लागली. आई माझे पाय दुखत आहेत, अशी आर्त हाक मुलगी आईला देत होती तर आईसुद्धा चल आता लवकर जाऊ घरी, असा धीर देत आईने मुलीला ६ किलोमीटर दिग्रसपर्यंत आणले. ही बाब रस्त्याने जात असलेल्या प्रशीस विष्णू सदार या मुलाच्या निदर्शनास आली. त्याने महिला व तिच्या मुलीला जेवणाचा डब्बा दिला. या महिलेच्या घरी म्हातारी आई व एक लहान मुलगा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूर