शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटल माेहिमेंतर्गत साक्षरता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

मूर्तिजापूर : नगरपरिषद, जिल्हा अकोला दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर ...

मूर्तिजापूर : नगरपरिषद, जिल्हा अकोला दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत ‘मैं भी डिजिटल’ मोहीम अंतर्गत आर्थिक साक्षरता प्रशिक्षण १२ जानेवारीला मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. शहरातील पथविक्रेत्यांना या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये प्रति लाभार्थीप्रमाणे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. आपला व्यवसाय करत असताना आर्थिक व्यवहार करण्याकरिता डिजिटल साधनांपासून मिळणारे फायदे, डिजिटल साधने कशी वापरावीत, याचे प्रशिक्षण लाभार्थ्यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मोनाली गावंडे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मूर्तिजापूरचे अधिकारी निशिकांत चव्हाण, सहा प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांच्या हस्ते क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. यावेळी सेंट्रल बँकेकडून ४५ लाभार्थ्यांना डिजिटल पेमेंट करण्याबाबत व क्यूआर कोड वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढील प्रशिक्षण २४ जानेवारीला कालावधीत विविध बँकेमार्फत आयोजित केल्याची माहिती सहा. प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी दिली.