शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या उद्देशाने भाला मारुन जखमी केलेल्या हरणाचे वाचविले प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 19:54 IST

Murtijapur News : शिकारीच्या उद्देशाने त्या हरणाला भाला मारुन जखमी केल्याचे उघड झाले.

मूर्तिजापूर :  तालुक्यातील सालतवडा येथील एका शेतात कुत्रे हरणाचा पाठलाग करीत असताना शेत मालकाने त्यांच्या तावडीतून त्या हरणाचा जीव वाचविला. शिकारीच्या उद्देशाने त्या हरणाला भाला मारुन जखमी केल्याचे उघड झाले.          सालतवडा येथील शेतकरी शुभम पाचडे यांच्या शेतात एका हरणाचा कुत्रे पाठराग करीत असल्याचे त्यांना आढळून आले असता त्यांनी हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. व सर्पमित्र संजय दोड यांना माहिती दिली. संजय दोड यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन व पशुवैद्यकीय अधिकारी जावरकर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठून जखमी हरणावर तातडीने उपचार करुन त्याचे प्राण वाचविण्याची घटना बुधवारी घडली, डॉ. जावरकर यांच्या म्हणण्यानुसार सदर हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने शिकाऱ्यांनी हरणाला भोसकल्याच्या जखमा दिसून आल्या. उपचारानंतर हरणाला येथी लघु पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करुन पुढे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाwildlifeवन्यजीव