शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घातक वायूची गळती; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:44 IST

अकोला: तहसील कार्यालयासमोर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलातील एका आॅफसेटमधून आरोग्यास घातक असलेल्या विषारी अमोनियाच्या वेस्टेज रसायनाची गळती झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देघटनास्थळाची पाहणी करून अहवालमहापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये प्रकाश आॅफसेट अ‍ॅण्ड प्रिंटिंगचे प्रतिष्ठान अमोनियासह विविध प्रकारच्या रसायनांची या ठिकाणी साठवणूक करण्यात येते

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तहसील कार्यालयासमोर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलातील एका आॅफसेटमधून आरोग्यास घातक असलेल्या विषारी अमोनियाच्या वेस्टेज रसायनाची गळती झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुरू केली आहे.महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये प्रकाश आॅफसेट अ‍ॅण्ड प्रिंटिंगचे प्रतिष्ठान आहे. या ठिकाणावरून ब्ल्यू प्रिंटचे कामकाज करण्यात येत असल्याने अमोनियासह विविध प्रकारच्या रसायनांची या ठिकाणी साठवणूक करण्यात येते. बुधवारी सायंकाळी प्रकाश आॅफसेटमधून अमोनिया वेस्टेजच्या केमिकलची (लिक्विड फार्म्समध्ये) असलेल्या रसायनाची अचानकच वायुगळती झाली. एका घातक रसायनाची वायुगळती सुरू झाल्याने काही मिनिटांतच संपूर्ण व्यापारी संकुलातील दुकाने बंद करण्यात आली. या वायूच्या गळतीमुळे गांधी चौक, पंचायत समितीसमोरील परिसर, वसंत टॉकीज व तहसील कार्यालयातील अनेकांना त्रास झाला. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाल्यानंतर त्यांच्या अधिकाºयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.घटनास्थळाची पाहणी करून अहवाललोकमतच्या वृत्तानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सदर प्रतिष्ठानांची पाहणी केली; मात्र ही वायुगळती किरकोळ प्रमाणात असल्याने रात्रीच्या १२ तासातच त्याचे परिणाम व दुर्गंधी कमी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात झालेल्या रसायनाच्या गळतीची घटनास्थळावर दाखल होऊन अधिकाºयांनी तपासणी केली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी बयान नोंदविण्यात आले असून, त्याद्वारे अहवाल तयार करण्यात येत आहे.- राहुल मोटे, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी