शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उद्यापासून कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहीम!

By प्रवीण खेते | Updated: September 12, 2022 16:02 IST

मोहिमेंतर्गत विशेष कामगीरी बजावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत कुष्ठरोग आणि क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे. 

अकोला : जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांची शोध मोहीम मंगळवार १३ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये कुष्टरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आही. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. 

मोहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण तसेच क्षयरुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे, कुष्ठरोग दुरिकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्यात येणार आहे. मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या संदिग्ध व्यक्तींना शोधून त्यांचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात ७६०, तर ८६ क्षयरुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने मोहिमेंतर्गत विशेष कामगीरी बजावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत कुष्ठरोग आणि क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे.