शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

१६ ऑगस्टपासून मद्यविक्रीवर ‘एलबीटी’

By admin | Updated: August 6, 2016 02:04 IST

नगर विकास विभागाचा निर्णय ; अकोला मनपा करणार वसुली.

अकोला, दि. ५: महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रेत्यांवर स्थानिक संस्था कराची (एलबीटी) १६ ऑगस्टपासून आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता शहरातील १६ मद्यविक्रेत्यांकडून एलबीटी वसूल केला जाणार आहे.राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात १ जुलै २0१२ पासून एलबीटी लागू केला होता. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील प्रतिष्ठाने, दुकाने, ठोक विक्रेत्यांकडून एलबीटी वसूल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापोटी महापालिकेला दरमहा ४ ते ५ कोटी रुपये उत्पन्न मिळायचे; मात्र महापालिका प्रशासनाचा उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेला एलबीटी भाजप-सेनेचे सरकार सत्तारूढ होताच १ ऑगस्ट २0१५ पासून हद्दपार करण्याचा निर्णय झाला. महापालिका क्षेत्रातून एलबीटी हद्दपार करताना ज्या व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल ५0 कोटींपेक्षा अधिक असेल अशा व्यवसायिकांवर एलबीटी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ५0 कोटींच्या आत मद्यविक्री असलेल्या विक्रेत्यांसाठी ही बाब पर्वणी ठरली होती; मात्र नगरविकास विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता महापालिका क्षेत्रातील सर्वच मद्यविक्रेत्यांवर एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.