शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:55 IST

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा क्रांतीदिनी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातून शुभारंभ करण्यात आला.

अकोला: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेनुसार ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा क्रांतीदिनी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातून शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या हस्ते ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा शुभारंग करण्यात आला.माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे उपस्थित होते. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, शिक्षण समन्वयक प्रकाश अंधारे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, आगरकर विद्यालयाचे प्राचार्य वाल्मीक भगत, माजी जि.प. सदस्य प्रतिभा अवचार व भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात उपस्थित होते. यावेळी ना. अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी आगरकर विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. यासोबतच मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना लागवड करण्यासाठी वृक्ष दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाला यंदा १ लाख ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळांनी दिलेल्या वृक्षांची प्रामाणिकपणे लागवड करून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी केले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे