शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत अकोल्याच्या कृष्णा घोडकेला कांस्य पदक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:16 IST

अकोला : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये अकोल्याच्या कृष्णा घोडके याने ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक पटकाविले.

ठळक मुद्देकुस्ती : ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत कृष्णाने मिळवले तृतीय स्थान!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये अकोल्याच्या कृष्णा घोडके याने ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक पटकाविले.केंद्रीय सरकार अंतर्गत नव्याने सुरू  झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये सुरुवातीला कृष्णाची कुस्ती क्रीडा स्पर्धेतून राज्य स्तरावर निवड झाली. पुणे येथे झालेल्या राज्यस्तर स्पर्धेतून राष्ट्रीय स्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्‍चित केला. यानंतर दिल्ली येथे ३ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडिअम येथे पार पडलेल्या स्पर्धेत कृष्णाने ४२ किलो वजन गटात तृतीय स्थान मिळविले.कृष्णा हा सामान्य घरातील मुलगा असून, त्याच्या पालकांनी कुस्ती खेळाकरिता त्याला प्रोत्साहन दिले. ज्योती जानोळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी अशोक घोडके यांचा कृष्णा मुलगा आहे. कृष्णाने आपल्या परिवाराची कुस्ती परंपरा जोपासली आहे. कृष्णाला गुरू  राजेंद्र गोतमारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Sportsक्रीडाAkola cityअकोला शहर