शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता कृषी विद्यापीठाचे शुध्द करडी तेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:11 IST

अकोला : आरोग्यासाठी पोषक शुध्द करडी तेलाचे उत्पादन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केले असून, यासाठीचा तेलबिया प्रक्रिया प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : आरोग्यासाठी पोषक शुध्द करडी तेलाचे उत्पादन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केले असून, यासाठीचा तेलबिया प्रक्रिया प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सुरू वातीला तयार करण्यात आलेले तेल राज्यपालांना पाठविण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाचे मुख्य बिजोत्पादन व मध्यवर्ती संशोधन केंद्रातंर्गत प्रक्षेत्रावर करडी पेरणी करण्यात आली परंतु उत्पादीत करडीला बाजारभाव नसल्याने कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी करडीचे मुल्यवर्धन करण्याचा निर्णय घेऊन ही जबाबदारी कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांच्यावर सोपवली.या विभागाने तेलबिया प्रक्रिया प्रकल्प उभा केला असून, करडीचे दर्जेदार,शुध्द तेल उत्पादन सुरू केले आहे. तेलाचे परीक्षण करू न बॉटलींग व लेबलींग करण्यात आले आहे. सुरू वातीला हा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला.१,४०० क्ंिवटल करडीची प्रक्रिया करू न २८० किलो तयार करण्यात आले. त्यातील दोन दिवसातच २१० किलो तेल वितरीत (विक्री)करण्यात आले आहे.करडीच्या तेल आरोग्यवर्धक असून,यात खनीज प्रमाण सर्वाधिक तर आहेत तसेच कॅल्सीयम व आयर्नचे प्रमाणही भरपूर असल्याने बाजारात करडी तेलाची मागणी आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची शुध्द तेलाची मागणी असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कृषी विद्यापीठात येणाºया अकोलेकरांनाही तेल उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठाचा विस्तार विभाग कामाला लागला आहे.- राज्यपाल,लोकप्रतीनिधींना पाठवले तेलपरीक्षण केलेले तेल कृषी विद्यापीठाने राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनींधीनाही दिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या याबाबत अनुकूल प्रतिक्रया प्राप्त झाल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.

- करडीचे मुल्यवर्धन करण्यासाठी तेलबिया प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले असून, तेलाचे उत्पादनही करण्यात आले .हे तेल आरोग्यवर्धक असल्याने करडीच्या तेलाला मागणी आहे.शेतकºयांनही असेच छोटे शेतमाल प्रक्रिया केंद्र उभे करावे. आम्ही तंत्रज्ञान समजावून सांगू.डॉ. व्ही.एम.भाले,डॉ.पंदेकृवि,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ