शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांड; दोघांची साक्ष नोंदविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:52 IST

अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षक यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते. शनिवारी जिल्हा न्यायालयात आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येणार आहेत. अँड. निकम हे शुक्रवारी अकोल्यात आले आहेत. 

ठळक मुद्देअँड. निकम अकोल्यात : आज आणखी साक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षक यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते. शनिवारी जिल्हा न्यायालयात आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येणार आहेत. अँड. निकम हे शुक्रवारी अकोल्यात आले आहेत. सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची आर्थिक वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांची हत्या केल्याचा रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, पोलीस कर्मचारी जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे यांच्यावर आरोप आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी दोन साक्षीदारांची साक्ष तपासली होती. यामध्ये दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणाचे पोलीस पाटील किशोर दुतोंडे यांची साक्ष त्यांनी तपासली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात प्रवीण नागट याची साक्ष नोंदविण्यात आली होती. खत्री हत्याकांडामध्ये सरकारची बाजू अँड. उज्ज्वल निकम मांडत असल्याने, या खटल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षकांची साक्ष न्यायालयाने नोंदविली. शनिवारी आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येतील. 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाCourtन्यायालय