शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांड; जी. श्रीकांत यांची साक्ष नोंदविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:54 IST

अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते.  सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

ठळक मुद्देतत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासलीसरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते.  सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २0१७ पासून या प्रकरणात आरोपींच्या व सरकार पक्षाकडून साक्षीदार तसेच तक्रारकर्त्यांची तपासणी व उलट तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणाचे पोलीस पाटील किशोर दुतोंडे यांच्यासह प्रत्यक्ष साक्षीदार रवी दुतोंडे यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर गृह खात्याचे सचिव यांचीही साक्ष न्यायालयाने तपासली. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलीस कर्मचारी गजानन थाटे यांची साक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी तपासली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १२ व १३ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठीही विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाUjjwal Nikamउज्ज्वल निकम