शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खैरागड चषक : अकोला ३१४ धावांनी विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:12 IST

वेदांत मुळे याने ८ चौकार आणि ५ षट्कारांसह नाबाद शतक पूर्ण केले.

संघादणदणीत विजयलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वेदांत मुळे, पीयूष सावरकर आणि सिद्धांत मुळे यांच्या लक्षवेधी खेळीमुळे अकोला जिल्हा संघाने बुलडाणा संघावर ३१४ धावांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. रविवारी खैरागड चषक आंतरजिल्हा क्रि केट स्पर्धेतील पाचवा सामना अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळला गेला.सामन्याच्या पहिल्या दिवशी अकोला संघाने ९५ धावांनी आघाडी मिळविली होती. अकोला संघाने ४८ षटकांत सर्वबाद २२४ धावा काढल्या होत्या. यामध्ये सिद्धांत मुळे याने नाबाद ८७ धावा नोंदविल्या होत्या. बुलडाण्याच्या संकेत गावंडे याने ४ गडी बाद केले. बुलडाणा संघाने ३५.१ षटकांत सर्वबाद १२९ धावा काढल्या होत्या. अक ोल्याच्या पीयूष सावरकरने ५ गडी बाद केले होते. अकोला संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात करू न एकही गडी न गमविता २ षटके खेळली. रविवारी दुसºया दिवशीच्या अकोला संघाने डाव पुढे सुरू केला. अकोलाने ५८ षटकांत ७ गडी गमावत २८२ धावा काढल्या. वेदांत मुळे याने ८ चौकार आणि ५ षट्कारांसह नाबाद शतक पूर्ण केले. सिद्धांत मुळे याने ८३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बुलडाणाच्या संकेत गावंडेने गोलंदाजीत कमाल करीत तब्बल ७ गडी बाद केले; परंतु बुलडाण्याच्या खेळाडूंनी फ लंदाजीत कामगिरी करू शकला नाही. अकोल्याच्या भेदक गोलंदाजीसमोर झटपट मैदान सोडले. आकाश राऊत आणि समीर डोईफोडे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. पीयूष सावरकरने २ गडी बाद केले. बुलडाणा संघाने १७.२ षटकांत सर्वबाद ६३ धावाच काढू शकला.

टॅग्स :Akolaअकोला