शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:25 IST

विधानसभा निवडणुक च्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची बैठक पार पडली.

अकोला: निवडणुक कालावधीत विविध बँकामधुन होणाऱ्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर बँक अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवुन अशा व्यवहाराबाबत तात्काळ निवडणुक यंत्रणेस कळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी बँक अधिकाº्यांना दिले.विधानसभा निवडणुक च्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार बँकानी उमेदवारांना द्यावयाच्या सुविधा तसेच विविध आर्थिक व्यहारांबाबत सुचना याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी एस.बी. सोनी, जिल्हा कोषागार अधिकारी एम.बी. झुंजारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तरानिया, लेखाधिकारी बी.के. कदम, एस.यु. घरडे, किशोर फुंडकर तसेच सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित होते.या सूचनांचे करावे पालन!निवडणुकीसाठी उमेदवारांना सुरु करावयाचे खाते बँकानी तात्काळ करावे, तसेच उमेदवारांना चेक बुक लगेच द्यावे, जर एकापेक्षा अधिक उमेदवारांची खाती असतील तर स्वतंत्र काऊटर सुरु करावे. उमेदवारांना निवडणुक कालावधीचे महत्व जाणुन प्राधान्याने सुविधा द्यावी. तसेच निवडणुक काळात व दोन महिने आधीपासुन होणाºया संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवावी. एकाच खात्यातून अनेकांना रकमा जाणे, अचानक एखाद्या खात्यावर वाढलेले आर्थिक व्यवहारांचे प्रमाण, रकमांचे आदान-प्रदान याबाबत तात्काळ निवडणुक यंत्रणेस कळवावे, इत्यादी सुचना देण्यात आल्या. या काळात बँकामधुन होणा?्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाº्यांनी यावेळी दिले. याबाबतचे दैनंदिन अहवाल व अन्य बाबीसंदर्भातही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारी