शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘काटेपूर्णा’ची नव्वदीकडे वाटचाल; साठा पोहोचला ८६.८१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:17 IST

अकोला: अकोला शहराची लाइफ लाइन काटेपूर्णा धरणात मंगळवार, २८ आॅगस्ट सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८६.८१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे.

ठळक मुद्देकाटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ८६.८१ टक्के जलसाठा आहे. ९५ टक्के पाणी संचयित झाल्यानंतरच वक्रद्वार उघडले जातील.

अकोला: अकोला शहराची लाइफ लाइन काटेपूर्णा धरणात मंगळवार, २८ आॅगस्ट सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८६.८१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. नव्वदीकडे ही वाटचाल असून, मागील तीन ते चार वर्षात प्रथम एवढा साठा या धरणात उपलब्ध झाल्याने अकोलेकर, शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे; पण धरण ९५ टक्के पाणी संचयित झाल्यानंतरच वक्रद्वार उघडले जातील.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ८६.८१ टक्के जलसाठा आहे. नियमानुसार धरणात ३३ टक्के जलसाठा उपलब्ध असला तर सिंचनासाठी पाणी देता येते. यावर्षी ही आकडेवारी ओलांडल्याने रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम धरणातही १०० टक्के जलसाठा संचयित झाला असून, उमा धरण शंभर टक्के पाण्याने भरले आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात आजमितीस ८६.२३ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने मागील शुक्रवारी या धरणाचे दोन वक्रद्वार उघडण्यात आले होते. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पर्वतरांगात असून, पडलेला पाऊस थेट धरणात येतो. पाण्याची आवक सुरू च असल्याने या धरणाचे दोन वक्रद्वार उघडावे लागले होते. मोर्णा धरणातही ४८.८२ टक्के जलसाठा संचयित झाला असून, प्रथमच दगडपारव्हा धरणात २३.१५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पोपटखेड धरणात ६.२७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

- काटेपूर्णा धरणात आजमितीस सरासरी ८६.८१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचा एक महिना पुढे असल्याने चांगला पाऊस येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा आहे; ९५ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यास मात्र धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.अभिजित नितनवरे,उपविभागीय अभियंता,बोरगाव मंजू विभाग-२, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण