शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ता हनुमान मंडळाने साजरा केला कृषी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

................ वृक्ष संवर्धन अभियानासाठी बैठक अकोला : निसर्ग वैभव व अन्य पर्यावरण व निसर्ग संगोपन क्षेत्रातील संस्था संघटनांच्या वतीने ...

................

वृक्ष संवर्धन अभियानासाठी बैठक

अकोला : निसर्ग वैभव व अन्य पर्यावरण व निसर्ग संगोपन क्षेत्रातील संस्था संघटनांच्या वतीने वृक्षलागवड मोहीम महानगरातील सर्व वस्त्यात जोमाने सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील मोकळ्या जागेमध्ये जिथे फेसिंग, पाण्याचे नियोजन, ड्रीपची सोय आहे तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच वृक्ष संगोपन करण्यासाठी नियोजन व चर्चात्मक बैठकीचे २ जुलै रोजी आयाेजन केले आहे.

.............

राष्ट्रवादीने बंडातात्यांची माफी मागावी

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्याबद्दल निंदनीय भाषेत वक्तव्ये केली आहेत. या प्रकाराचा भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीने निषेध केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

...................

नाभिक दुकानदार संघटना कार्यकारिणी घोषित

गजानन वाघमारे यांना अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

अकोला : शहरातील नाभिक दुकानदारांनी एकत्र येऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अकोला जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी निवडली आहे. संघटनेने गजानन वाघमारे यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे तर उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग मानकर, सचिवपदी गजानन धामणकर आदींसह कार्यकारिणी निवड करण्यात आली या नियुक्तीसह जिल्ह्यातील कार्यकारिणीसोबतच तालुक्याचे अध्यक्ष यांचीही निवड करण्यात आली. बाळापूर-परशुराम सुरळकर, पातूर-विजय अंबुस्कर, अकोट-संतोष हिरपूरकर, तेल्हारा-अशोकराव पिंपळकार, मूर्तिजापूर-संतोष रुद्रकार, बार्शीटाकळी-श्रावण भातखडे, अकोला शहर राजेश श्रीवास्तव, अकोला ग्रामीण माधव अंबुस्कर आदींचा समावेश आहे. याच बैठकीत जिल्ह्यातील नाभिक दुकानदार संघटनेच्या रेट बोर्डला अंतिम रूप देण्यात आले आहे.

...............

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनपात स्‍व. वसंतराव नाईक जयंती साजरी

अकोला : महानायक, हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्‍य यांच्या जयंतीनिमित्त अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमामध्‍ये मनपा कर अधीक्षक विजय पारतवार यांच्‍या हस्‍ते त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. यावेळी मंगेश जाधव, राजू कोंडाने, संजय चव्‍हाण, राजेश सोनाग्रे, किशोर सोनटक्के, मोहन दोर्वेकर व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.