शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

असंघटित कामगारांसाठी दुवा ठरणार कल्याणकारी मजूर संघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:08 IST

अकोला: शासन, लोकशासन आणि मजूर यांच्यामधील दुवा कल्याणकारी असंघटित मजूर संघ राहणार आहे.

अकोला: शासन, लोकशासन आणि मजूर यांच्यामधील दुवा कल्याणकारी असंघटित मजूर संघ राहणार आहे. मजूर संघ असंघटित कामगारांसाठी भविष्यात रुग्णालय, महाविद्यालय, वृद्धाश्रम उभारणार असून, यापैकी रुग्णवाहिका हा प्रकल्प हाती घेतला असून, लवकर पूर्णत्वास जाणार असल्याचे संघाचे अध्यक्ष बाबूलाल डोंगरे यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मजूर संघाबाबत माहिती देण्यात आली. भिकारी जोडपे जे उघड्यावर राहतात, अशा लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून हे सर्व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही डोंगरे यांनी स्पष्ट केले. बांधकाम असंघटित कामगार, शेतमजूर, माथाडी, हमाल, रोजगार सेवक, हातमजुरी अंगमेहनतीचे काम करू न रोजंदारी प्राप्त करीत असलेल्या दुबळ्या लोकांसाठी कल्याणकारी असंघटित मजूर संघाची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मजुरांना मिळवून देण्याकरिता संघटना झटणार आहे. असंघटित मजुरांना संघटित करण्याचे मुख्य ध्येय संघटनेचे आहे. याकरिता संघाचे पहिले अधिवेशन लवकरच घेण्यात येणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सचिव विजय टाले, उपाध्यक्ष प्रवीण खंडारे, राजू पांढरे, बंडू वानखडे, राजेश चितोडे, सुनील शिराळे, धर्मदीप धांडे, गुणवंत सिरसाट, साहेबराव खडे, अमर वानखडे व नितीन गवई उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोला