शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून न्यायाधीशाची बॅग चोरीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:31 IST

मराठवाड्यातील एक न्यायाधीश हे अकोला-परळी पॅसेंजरमधूून अकोला ते हिंगोली असा प्रवास करीत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला-परळी पॅसेंजर अकोला रेल्वेस्थानकावर थांबली असता बर्थवरून मराठवाड्यातील एका न्यायाधीशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मराठवाड्यातील एक न्यायाधीश हे अकोला-परळी पॅसेंजरमधूून अकोला ते हिंगोली असा प्रवास करीत होते. अकोला रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असता, बर्थवर ठेवलेली त्यांची एक काळ्या रंगाची बॅग अज्ञात चोरट्यांना दिसली. या बॅगमध्ये एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, ज्युडिशियल रोख दीड हजार रुपये असा ऐवज होता. याप्रकरणी न्यायाधीशांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास एएसआय करीत आहेत. तसेच अनुराग ग्रेगोरी लकरा (वय ३५, रा. पार्वती अपार्टमेंट काटेमानीवली नाका कल्याण जि. ठाणे) हे १५ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक १२८१२ हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील एस १० या कोचमधून प्रवास करीत होते. त्यांनी त्यांची बॅग बर्थखाली ठेवली होती. अकोला स्थानकादरम्यान त्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी