शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 18:49 IST

Kawad Festival : कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला.

मूर्तिजापूर : श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी तालुक्यात मोठ्या जल्लोषात शिवभक्त कावड आयोजन करतात सोमवारी शिवभक्तांनी विविध पद्धतीने सजविण्यात आलेल्या कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला.       मूर्तिजापूर पासुन १३ किलोमीटर असलेल्या लाखपुरी येथील साडे अकरा शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची व कावडधारी फक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, लाखपुरी येथील पुर्णा नदीचे पाणी कावडीने आणून तेथील लक्षेश्वराला जलाभिषेक करण्यात येतो. तेथून रविवारी रात्री हजारो शिवभक्त आपआपल्या गावाकडे अनवाणी मार्गक्रमण करतात सकाळी पोहोचून शहरात भव्य प्रमाणात शोभायात्रा काढून शहरातील शिव मंदिरात जलाभिषेक करण्यात येतो. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी मूर्तिजापूर शहरात हजारो शिवभक्तांनी विविधतेने सजविलेल्या व विविध देव देवतांच्या प्रतिमा असलेल्या कावड आकर्षण ठरल्या या वेळी शहराती प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक हेही सहभागी झाले होते यावेळी भगतसिंग चौकात सर्व कावडचे पुजन करुन स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला