शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जितेंद्र वाघ मंगळवारी स्वीकारणार आयुक्त पदाचा पदभार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:05 IST

अकोला : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली करण्यासोबतच मनपाच्या आयुक्तपदी ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. मागील दीड महिन्यापासून रिक्त असणार्‍या महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जितेंद्र वाघ २६ डिसेंबर रोजी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देमनपाच्या आयुक्त पदाचे ग्रहण सुटले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली करण्यासोबतच मनपाच्या आयुक्तपदी ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. मागील दीड महिन्यापासून रिक्त असणार्‍या महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जितेंद्र वाघ २६ डिसेंबर रोजी स्वीकारणार असल्याची माहिती आहे.  महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची नगरविकास विभागाने १0 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली क रीत मनपाच्या आयुक्तपदी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर जितेंद्र वाघ आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. दीड महिन्याचा कालावधी होऊनही जितेंद्र वाघ यांनी महापालिकेची सूत्रे न स्वीकारल्यामुळे मनपासह राजकीय वतरुळात चर्चेला सुरुवात झाली होती. मनपाचे तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके यांना कार्यमुक्त केल्यामुळे सदर पद अद्यापही रिक्त आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्थानिक अधिकारी, कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत. नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘एमएमआरडीए’ने जितेंद्र वाघ यांना कार्यमुक्त केले आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी वाघ महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असल्यामुळे मनपाची विस्कटलेली घडी लवकरच पूर्वपदावर येणार असल्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका