शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान पुरस्कार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:26 IST

अकोला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये तालुका, गाव व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअकोल्यात ८ नोव्हेंबरला वितरण विविध गटात ५१ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये तालुका, गाव व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तालुका श्रेणीत अकोला जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व अकोट तालुक्यांना, बुलडाणा जिल्हय़ातील तालुका श्रेणीत खामगाव व देऊळगाव राजा, तर वाशिम जिल्हय़ातून तालुका श्रेणीत मानोरा व मंगरुळपीर या तालुक्यांना अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकार यांना ८ नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणार्‍या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 

जिल्हास्तर पुरस्कारप्राप्त तालुके व  गावे अकोला जिल्हा :  मोर्‍हळ, ता. बाश्रीटाकळी (प्रथम), चिखलगाव ता. अकोला (द्वितीय), मोरगाव सादीजन, ता. बाळापूर (तृतीय), विराहित, ता. मूर्तिजापूर (चतुर्थ), नांदखेड, ता. पातूर (पाचवा).पुरस्कारप्राप्त तालुके - बाश्रीटाकळी (प्रथम), अकोट (द्वितीय).बुलडाणा जिल्हा :  येऊलखेड, ता. शेगाव (प्रथम), साखरखेडा, ता. सिंदखेड राजा (द्वितीय), आंबेटाकळी, ता. खामगाव (तृतीय), अटाळी, ता. खामगाव (चतुर्थ), फत्तेपूर, ता. खामगाव (पाचवा).पुरस्कारप्राप्त तालुके - खामगाव (प्रथम), देऊळगाव राजा (द्वितीय).वाशिम जिल्हा :  साखरा, ता. वाशिम (प्रथम), चांधई, ता. मंगरुळपीर (द्वितीय), कोठारी, ता. मंगरुळपीर (तृतीय), एकांबा, ता. मालेगाव (चतुर्थ), नागठाणा, ता. वाशिम (पाचवा).पुरस्कारप्राप्त तालुके -  मानोरा (प्रथम), मंगरूळपीर (द्वितीय).विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार : संजय पाखोडे, जिल्हा अमरावती (प्रथम), राजेश शेगोकार, जिल्हा बुलडाणा (द्वितीय). संदीप शेंडे, जिल्हा अमरावती (तृतीय).जिल्हास्तरीय पुण्योक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार : अमरावती जिल्हा - संजय बनारसे (प्रथम), संजय रोडे (द्वितीय), हेमंत निखाडे (तृतीय). अकोला जिल्हा - संतोष येलकर (प्रथम), रामराव वानरे (द्वितीय). बुलडाणा जिल्हा - संजय निकस (प्रथम). वाशिम जिल्हा - मोहन राऊत (प्रथम).

पत्रकार श्रेणीतील दोन पुरस्कार ‘लोकमत’लापत्रकारांना देण्यात येणार्‍या पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार ‘लोकमत’च्या पत्रकारांना मिळाले आहेत. यामध्ये अमरावती विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र द्वितीय पुरस्कार लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांना, तर अकोला जिल्हास्तरीय पुण्योक अहल्यादेवी होळकर जलमित्र प्रथम पुरस्कार लोकमतचे उपसंपादक संतोष येलकर यांना जाहीर झाला आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार