शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

महादेवाला बाजोरिया यांच्या हस्ते जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:50 IST

अकोला : पूर्णा नदीच्या काठावर कावडधारी शिवभक्तांसाठी ट्यूबवेलद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रविवारी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले. शिवभक्तांसाठी पहिल्यांदाच जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली.

ठळक मुद्देश्री राजराजेश्‍वराला जलाभिषेकासाठी पूर्णा नदीच्या काठावर खास व्यवस्था!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा नदीच्या काठावर कावडधारी शिवभक्तांसाठी ट्यूबवेलद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रविवारी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले. शिवभक्तांसाठी पहिल्यांदाच जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली.राजेश्‍वराला अभिषेक करण्यासाठी अकोला येथून शेवटच्या श्रावण सोमवारी दरवर्षी हजारो शिवभक्त कावडी खांद्यावर  घेऊन पायी चालत गांधीग्राम येथे येतात व येथील पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन परत अकोल्याला श्री राजराजेश्‍वराला जलाभिषेक करतात; परंतु यावर्षी नदीपात्र कोरडे असल्याने शिवभक्तांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अवघ्या चार दिवसांत याठिकाणी नदीपात्रात हायड्रंट खोदून चार हौद बांधून दिले. रविवारी  दुपारी या हायड्रंट व पाण्याच्या हौदाचा उद्घाटन सोहळा आ. बाजोरिया यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे  नितीन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख हे होते, तर प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख  गोपाल दातकर तालुकाप्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे, प्रदीप गुरुखुद्दे उपतालुका प्रमुख  संजय भांबेरे, गोपाल इंगळे, संतोष भगत, आनंदराव अढाऊ, सरपंच ठाकरे, गजानन बोराळे, सुनील माहोरकर यांच्यासह  शेकडो  शिवसैनिक उपस्थित होते.