शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या साक्षीला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य

By atul.jaiswal | Updated: July 21, 2018 18:24 IST

अकोला : सर्बिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधीनीची खेळाडू साक्षी गायधने हिने चमकदार कामगिरी करत देशासाठी कांस्य पदक पटकावले.

ठळक मुद्दे१० ते १६ जुलै या कालावधीत खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत साक्षी गायधने हीने भारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून प्रतिनिधीत्व केले. या कामगिरीमुळे तीची निवड आॅगस्ट महिन्यात हंगेरी येथे होणार असलेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघात करण्यात आली आहे.

अकोला : सर्बिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधीनीची खेळाडू साक्षी गायधने हिने चमकदार कामगिरी करत देशासाठी कांस्य पदक पटकावले. देशांतर्गत स्पर्धा गाजविणाऱ्या साक्षी गायधने हिने आता विदेशातही आपली छाप पाडली आहे.सर्बिया येथे १० ते १६ जुलै या कालावधीत खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत साक्षी गायधने हीने भारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत तीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत कांस्य पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे तीची निवड आॅगस्ट महिन्यात हंगेरी येथे होणार असलेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघात करण्यात आली आहे.याआधी साक्षी हिने ६३ व्या राष्ट्रीय स्पर्धे स्वर्ण पदक पटकावले होते. तसेच बँकॉक येथील स्पर्धेतही तीने रजत पदकाची कमाई केली होती. साक्षी सद्या भारतीय संघासोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSportsक्रीडाboxingबॉक्सिंग