शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:30 IST

भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला.

ठळक मुद्देगुलाबराव गावंडे यांचा आरोप ३१ आॅक्टोबरपासून शेतकºयांच्या प्रश्नावर बेमुदत धरणे आंदोलन

अकोला : राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे नसून केवळ व्यापाºयांच्या हिताचे आहे. अपुरा पाऊस व उत्पादनात घट असतानाही सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या वाणाचे भाव या सरकारने पाडले, कापूस खरेदीला आॅनलाइन करून शेतकºयांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला. शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राष्टÑवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून, येत्या ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्टÑवादीचे महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, अनिल मालगे आदी उपस्थित होते. गावंडे यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे होणाºया सरकारच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार कोंडी निर्माण करीत आहे. तूर, उडीद, मुगाच्या खरेदीत हाच प्रकार अनुभवला व आता सोयाबीनच्या भावातही मोठी घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती एकर ६ हजार भाव देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकºयांची होणारी ससेहोलपट थांबावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणून येत्या ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असून, हे आंदोलन बेमुदत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अवैध सावकारी विरोधातही रणशिंगअवैध सावकारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून, मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. या सावकाराच्या जाचातून सामान्य शेतकºयाची सोडवणूक करण्यासाठीही याच आंदोलनातून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण