शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा; अकोला संघाचा आठ गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:43 IST

अकोला: १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सामना रविवारी भंडारा विरुद्ध अकोला संघात खेळला गेला. अकोला संघाने घरच्या मैदानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

अकोला: १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सामना रविवारी भंडारा विरुद्ध अकोला संघात खेळला गेला. अकोला संघाने घरच्या मैदानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.भंडारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३९.१ षटकात सर्व बाद १३२ धावा भंडारा संघाने उभ्या केल्या. यामध्ये ऋषिकेश शेंडे याने सर्वाधिक २९ धावा काढल्या. अकोला संघाकडून शिवम पाटील, सिद्धांत मुळे, प्रसाद खुमकर, आहान जोशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अक्षयने १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात अकोला संघाने २५ षटकातच २ गडी गमवित १३३ धावा काढून लक्ष्य पूर्ण केले. आहान जोशीच्या नाबाद ६७ धावा विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याला सिद्धांत मुळेने नाबाद ३४ धावा काढून सुंदर साथ दिली. अनुज लांडे पहिल्या धावेवरच बाद झाला. प्रबळ चौखंडेने १८ धावांचे योगदान दिले. भंडारा संघाकडून भूषण शर्मा आणि वेदांत चहाडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

 

टॅग्स :Akolaअकोला