शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या मनपाच्या परिचारिकांना शिवीगाळ, धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:40 IST

परिचारिकांना एका व्यक्तीने शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना सोमवारी शिवसेना वसाहतमध्ये घडली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या परिचारिकांना एका व्यक्तीने शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना सोमवारी शिवसेना वसाहतमध्ये घडली. याप्रकरणी परिचारिकांच्यावतीने जुने शहर पोलीस ठाण्यात संबंधित इसमा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेना वसाहतमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भातील माहिती मनपा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने या भागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह सर्वेक्षणाला प्रारंभ केला. यावेळी शिवसेना वसाहतमध्ये गेलेल्या मनपा परिचारिकांना कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबीयांनी अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिल्याचा प्रकार घडला. संबंधित परिचारिकांनी या घटनेची माहिती पश्चिम झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांना दिल्यानंतर टापरे यांच्या निर्देशानुसार सदर महिला परिचारिकेने जुने शहर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये संबंधित इसमाविरोधात पोलीस तक्रार दिली.

इसम घरात दडून बसला!महापालिकेच्या परिचारिकांना शिवीगाळ करून धमकी देणारा इसम महापालिकेचे पथक पोहोचताच घरात दडून बसला होता. मनपा कर्मचाऱ्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर हा इसम घराबाहेर निघत नसल्याचे पाहून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.पोलिसांनी दिला दंडुक्याचा प्रसाद!मनपाच्या महिला परिचारिकांना शिवीगाळ करणाºया इसमाची चित्रफीत शहरात व्हायरल होताच सर्वसामान्यांमध्ये संताप व चीड निर्माण झाली. ही चित्रफीत जुने शहर पोलिसांनी पाहिल्यानंतर संबंधित इसमाला चांगलाच पाहुणचार देण्यात आला. त्यावेळी हा इसम पोलिसांना हातपाय जोडून गयावया करीत असल्याची चर्चा पोलीस ठाण्यात रंगली होती.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी