शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवरील ‘आरएमएस’ची इमारत हटविण्याचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:43 IST

अकोला: रेल्वे स्टेशनवरील पार्सल विभागालगतची ‘आरएमएस’ची इमारत खाली करण्यात येणार आहे. या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे.

अकोला: रेल्वे स्टेशनवरील पार्सल विभागालगतची ‘आरएमएस’ची इमारत खाली करण्यात येणार आहे. या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. ही इमारत खाली करण्याचे निर्देश मंगळवारी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. ‘पे अ‍ॅण्ड युज’ स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी कोणतेही शुल्क वसूल न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा हे २८ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन आणि तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून कामाचा आढावा घेण्यासाठी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा मंगळवारी अकोल्यात आले. त्यांनी रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. १५ डिसेंबर रोजी भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी त्यांच्या दौºयात मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकी वाहनांच्या एक्झिटचे दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, याची तपासणी केली तसेच त्यांनी कार पार्किंग कंत्राटदाराकडे चौकशी केली आणि रेल्वे प्रशासनाला दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या दिशांना एक्झिटचा फलक लावण्याचा आदेश दिला. रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता कामाचाही त्यांना आढावा घेतला आणि पे अ‍ॅण्ड युज स्वच्छतागृहात येणाºया प्रवाशांकडून कोणतेही शुल्क वसूल करू नये, असे निर्देश दिले आणि स्वच्छतागृहाजवळील हिरकणी कक्षसुद्धा हटविण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्य वाणिज्य निरीक्षक ए. सी. छापोरकर, प्रकाश ठाकूर, सुबोधकुमार, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, स्टेशन प्रबंधक ब्रजेशकुमार, वाणिज्य निरीक्षक महेशचंद्र निकम, अकोला आरपीएफचे आर. एन. यादव व मगर उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक