शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:26 IST

पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी पहीलीच भेट अकोला येथे दिली असून त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी बुधवारी अकोल्यात दाखल होत नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करीत पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले.अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आठ दिवसांपुर्वी अमरावती आयजी पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर पहीलीच भेट अकोला येथे दिली असून त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत त्यांनी विविध विषयावर चर्चा करून पोलिसांची निवासस्थाने तसेच पेट्रोल पंप व पोलिस लॉन्ससह निर्माणाधिन असलेल्या नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीची माहिती घेतली. अकोल्यातील गुंडाचे कर्दनकाळ म्हणूण मीना यांची ओळख आहे. त्यामुळे मीना यांनी अकोल्यात भेट देताच गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस