शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनाला एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ध्वज यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:38 IST

अकोला: स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अकोल्यात प्रथमच एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात भव्य ध्वज यात्रा निघणार आहे.

अकोला: स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अकोल्यात प्रथमच एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ढोल-ताशांच्या निनादात भव्य ध्वज यात्रा निघणार आहे. यानिमित्त अकोल्यात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होणार असल्याची माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.ध्वज यात्रेची सुरुवात जुने इन्कम टॅक्स चौकातून होणार आहे. अकोला क्रिकेट क्लब येथे या तिरंगी ध्वज यात्रेचा समारोप होणार आहे. ध्वज निर्मितेचे काम सध्या अ‍ॅड़ राजेश जाधव व सुनील उंबरकर यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यापूर्वीदेखील अकोल्यातील स्वातंत्र्य दिनाची दखल देशवासीयांनी घेतली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने विश्वविक्रमी भारताचा सर्वात मोठा ध्वज, १०० फूट उंचीचे अब्दुल कलाम यांचे तैलचित्र, एक एकरमध्ये देशभक्तीपर रांगोळी, ७६ मीटर लांबीचा केक, हत्ती-घोड्यांची रॅली, ४०० रिक्षांवर थोरांची ओळख यात्रा, तिरंगी पोशाखातील मोटारसायकल रॅली, तिरंगी एअर शो असे विविध कार्यक्रम ‘नॅशनल इंटिग्रिटी मिशन’च्यावतीने आयोजित केले होते. यावेळी नागरिक, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व व्यापार-उद्योजकांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.यापूर्वी ६० फूट, ७० फूट, ३० मीटर लांबीचे तिरंगी ध्वज देशात विविध भागात तयार झाले आहेत; मात्र त्या तुलनेत एक किलोमीटर लांबीच्या तिरंगी ध्वजाचा विक्रम अकोल्याच्या नावे होणार असल्याचेदेखील परिषदेत सांगितले. अ‍ॅड़ राजेश जाधव, प्रा. डॉ. संतोष हुशे, अविनाश देशमुख, प्रा. नितीन बाठे, प्रा. प्रकाश डवले, उमेश मसने, पिंटू वानखडे, राजेश भन्साली, हरीश बुंदेले, मनोज अग्रवाल, पराग कांबळे, संकेत साबळे, मुकेश गव्हाणकर, निशिकांत बडगे, गोविंद प्रामाणिक, डॉ. साहू, जयशन गुडदे, संदीप देशमुख, मनीष कांबळे, निखिल ताले, विक्की पटोणे, गुड्डू चावरे, गणेश कटारे, राजेश बक्तेरिया, श्रीकांत घोगरे, अ‍ॅड़ भोरे, आशिष ढोमणे, नाना वैराळे, शुद्धोधन इंगळे, मनोहर पंजवाणी, संतोष पंजवाणी, इंद्रजित देशमुख, पवन अग्रवाल, मधुकर देशमुख, राजाभाऊ देशमुख, आशिष मांगुळकर व निखिल वाकोडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होणार असल्याचे परिषदेत सांगण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Flagराष्ट्रध्वज