शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीन सराफा प्रतिष्ठानांवर ‘आयकर’च्या धाडी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:03 IST

अकोला : शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या  प्रतिष्ठानांवर अकोला आयकर खात्याकडून गुरुवारी दु पारी छापेमारी करण्यात आली. त्याचवेळी बुलडाणा  जिल्हय़ातील खामगाव व मलकापूर येथील ज्वेलर्सवरही  छापेमारी करण्यात आली.

ठळक मुद्देअकोला, बुलडाण्यात छापेमारी पूनम, भगत ज्वेलर्स व खंडेलवाल आभूषण केंद्राचा  समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या  प्रतिष्ठानांवर अकोला आयकर खात्याकडून गुरुवारी दु पारी छापेमारी करण्यात आली. त्याचवेळी बुलडाणा  जिल्हय़ातील खामगाव व मलकापूर येथील ज्वेलर्सवरही  छापेमारी करण्यात आली.अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील रहिवासी प्रकाश  अलिमचंदानी आणि नंदकुमार अलिमचंदानी यांच्या  मालकीचे पुनम ज्वेलर्स, संतोष खंडेलवाल यांच्या  मालकीचे खंडेलवाल आभूषण केंद्र, राहुल भगत यांच्या  मालकीचे भगत ज्वेलर्स या तीन ज्वेलर्सवर अकोला  आयकर खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापे घातले.  त्यानंतर या तीनही प्रतिष्ठानांमधून खरेदी-विक्री करण्या त आलेल्या दागिन्यांच्या देयकासह अन्य व्यवहारांच्या  दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. शहरातील तीन  मोठय़ा सराफांवर छापेमारी झाल्यानंतर सराफा बाजारात  खळबळ माजली होती. नोटाबंदीनंतर अकोल्यातील दोन  प्रतिष्ठानांवर आयकर खात्याने धाडी टाकल्या होत्या.  त्यानंतर आता १0 महिन्यांचा कालावधी उलटल्यावर  अकोला आयकर खात्याच्या तीन पथकांनी पुनम  ज्वेलर्स, भगत ज्वेलर्स व खंडेलवाल आभूषण केंद्र येथे  छापेमारी करीत दस्तावेजांची तपासणी सुरू केली . या त पासणीनंतर या तीन ज्वलेर्समधून झालेल्या व्यवहारांची  तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आयकर  खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. या छापेमारीत दस्तावेज  ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही  कारवाई सुरूच होती.

एकाचवेळी धाडीशहरातील या तीनही सराफांवर अकोला आयकर प थकाने एकाचवेळी धाडी टाकल्या. तीन ते चार प थकांकडून या धाडी घालण्यात आल्याची माहिती आहे.  सराफा बाजार बुधवारी बंद असतो. त्यामुळे सराफा  बाजारातील आठवड्याचा पहिलाच दिवस असलेल्या  गुरुवारी ही छापेमारी करण्यात आली.

खामगाव, मलकापूरमध्ये छापेखामगाव शहरातील दोन ज्वेलर्स प्रतिष्ठानांवर बुलडाणा  आयकर पथकाकडून छापेमारी करण्यात आली, तर  मलकापूरमध्येही आयकर खात्याने छापेमारी केली आहे.  अकोला व बुलडाणा जिल्हय़ात एकाचवेळी छापेमारी  करण्यात आली असून, दस्तावेज तपासणीनंतर ते जप्त  केल्याची माहिती आहे.

तीन दिवस चालणार झाडाझडतीशहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या दस् तावेजांच्या तपासणीसह व्यवहारांची झाडाझडती तब्बल  दोन दिवस चालणार असल्याचे संकेत आयकर खा त्याच्या अधिकार्‍यांनी दिले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर  वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून त्यानंतरच  कारवाई करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहि ती आहे.-