शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

चार वर्षाचा रुचित सांगतो काही मिनिटांत ८६ देश व राजधान्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 10:46 AM

Murtijapur News : त्याला ८६ देश व राजधान्या मुखोद्गत असून राजधान्या तो १.५३ मिनिटात सांगतो.

मूर्तिजापूर :  चार वर्षीय रूचित श्वेता परेश बंग झाला "इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर". या वयात क्वचितच कोणी साध्य करु शकेल असे ध्येय जूनी वस्ती,मुर्तिजापूर स्थित रूचीतने ते साध्य केले आहे.               त्याला ८६ देश व राजधान्या मुखोद्गत असून राजधान्या तो १.५३ मिनिटात सांगतो. इतकेच नाही तर भगवद् गीतेचे संस्कृत मध्ये असलेले २० श्लोक दोन मिनिटात बोलून दाखवतो. २५ पेक्षा जास्त स्वातंत्र्य सेनानींना तो फोटोवरून ओळखतो, अनेक सामान्य ज्ञान प्रश्नाची उत्तरे रुचित सहज सांगत असल्याने त्याचे नाव आता नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे रूचीतचे अद्याप शालेय शिक्षण सुरू व्हायचे आहे. परंतू हे ज्ञान त्याने टिव्ही बघून अवगत केल्याचे त्याचे पालक सांगतात. शैक्षणिक व कलात्मक वातावरण घरातच असल्यामुळे रूचीतला असाध्य असे ध्येय साध्य करायला अवघड गेले नाही. रुचितचे आई शिक्षिका असून वडील थ्रीडी जनेरलीस्ट आहेत, संपूर्ण घराणे उच्च शिक्षित असल्याने रुचित मध्ये अनुवांशिक गुण आल्याचे त्याच्या वडिलांनी 'लोकमत' बोलताना सांगितले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला