शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 02:46 IST

९९ हजार रुपयांचा ऐवज जप्त, उरळ पोलिसांची कारवाई.

उरळ (अकोला), दि. २६- पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारूची वाहतूक करणार्‍या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून दारूसह ९९ हजार रुपयांचाऐवज जप्त करण्यात आला आहे. कारंजा रमजानपूर फाट्यावर एकजण दारू घेऊन दुचाकी क्र. एमएच १५ सीयू २३५६ ने जात असल्याची माहिती उरळ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी थांबवून विक्रम देवधर गवई याची झडती घेतली. त्याच्याकडून ९९ क्वार्टर देशी दारू व दुचाकी असा २४,८00 रुपयांचा ऐवज जप्त केला. व्याळा येथील संदीप विनायक कात्रे हा मनाली येथे अवैध दारू घेऊन जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी एमएच ३0 एक्यू ९२0५, दारू असा ३५,७६0 रुपयांचा ऐवज जप्त केला. गायगाव बसस्थानकावर दारूची वाहतूक करणार्‍या विजय लक्ष्मण इंगळे व प्रफुल्ल प्रकाश अवचार यांना उरळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४४ देशी दारूचे क्वार्टर व दुचाकी क्र. एमएच ३0 डब्ल्यू ६0९५ असा ३८,६४0 रुपयांचा ऐवज जप्त केला. चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात एएसआय हरिदास काळे, जमादार दादाराव लिखार, पो.काँ. प्रवीण मोरे, राम आंबेकर आदींनी केली.