शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखा! -  सचिन थिटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:31 IST

अकोला: आजच्या तरुणाईने प्रेमात पडताना किंवा प्रेमविवाह करताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखल्यास भविष्यातील धोके टाळता येतील, असे प्रतिपादन पनवेल येथील जोडीदाराची विवेकी निवड अभियानाचे सचिन थिटे व महेंद्र नाईक यांनी केले.

अकोला: आजच्या तरुणाईने प्रेमात पडताना किंवा प्रेमविवाह करताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखल्यास भविष्यातील धोके टाळता येतील, असे प्रतिपादन पनवेल येथील जोडीदाराची विवेकी निवड अभियानाचे सचिन थिटे व महेंद्र नाईक यांनी केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय सेवा योजना व विवेक वाहिनी, श्री शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित जोडीदाराची विवेकी निवड संवाद शाळेत ते बोलत होते.प्रेमात पडताना व जोडीदाराची निवड या विषयावर त्यांनी युवकांशी संवाद साधला. या संवाद शाळेचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. विचारपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके, जिल्हा प्रधान सचिव बबन कानकिरड उपस्थित होते. त्यावेळी सुरेखा भापकर मुंबई यांनी जोडीदाराची निवड कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महेंद्र नाईक यांनी जोडीदाराची विवेकी निवड का करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संवाद शाळेचे प्रास्ताविक डॉ संजय तिडके यांनी केले. संचालन रोहन बुंदेले याने केले. आभार शुभम भोंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल मालोकार, रविना वानखेडे, दामिनी जाधव, गौरी सरोदे व दिनेश सरप यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिकSocialसामाजिक