शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीच्या कोविड किटला ‘आयसीएमआर’ची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 18:22 IST

या किटला भारतीय संशोधन परिषदेची (कउटफ) मान्यता दिली आहे

अकोला: कोविड रुग्णांची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. या किटला भारतीय संशोधन परिषदेची (कउटफ) मान्यता दिली आहे. या कोविड किटचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी अकोला येथून आॅनलाइन केले.या किटबद्दल ना. संजय धोत्रे यांनी माहिती देताना सांगितले की, कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे कोविड चाचणी व तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असून, याची किंमत फक्त ३९९ रुपये आहे. याला लागणारा इतर खर्च मिळून या किटची किंमत फक्त ६५० रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होऊन कोविड संक्रमणाच्या फैलावावर प्रतिबंध होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. या चाचणी किटसाठी की, कोरोश्योर या कंपनीसह सहा कंपन्यांनी लायसन्स घेतले असून, या कंपन्यानी एक लाख किटचा मागे पाच हजार किट शासनाला मोफत देण्याचे अभिवाचन दिले आहे, असेही धोत्रे यांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असून, हे एक क्रांतिकारी काम असल्याचे त्यांनी स्प्ष्ट करत सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करून घ्याव्या, असे आवाहनही ना. धोत्रे यावेळी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे