शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

  पतीच्या हत्याकांडातील पत्नी अन् सासूची निर्दोष निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:37 IST

अकोला : शिवणीतील राहुल नगरमध्ये रहिवासी असलेल्या पत्नीने प्रियकर आणि सासूच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न या तिघांनी केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी, सासू आणि मृतकाच्या पत्नीचा प्रियकर या तिघांची मंगळवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

अकोला : शिवणीतील राहुल नगरमध्ये रहिवासी असलेल्या पत्नीने प्रियकर आणि सासूच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न या तिघांनी केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी, सासू आणि मृतकाच्या पत्नीचा प्रियकर या तिघांची मंगळवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.शिवणीतील रहिवासी सचिन नाजूकराव भटकर याची पत्नी सारिकाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे पत्नीच्या या प्रकाराला विरोध केल्यामुळे पत्नीने तिचा प्रियकर विजय काशीराम नरवाडे आणि सासू चंदा नाजूकराव भटकर या तिघांनी १५ मार्च २०१५ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान सचिन भटकरचा खून केला होता. खुनाचे पुरावे मिटविण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही या तीन आरोपींनी केले होते. या प्रकरणाची तक्रार मृतकाचा भाऊ शरद नाजूकराव भटकर यांनी १६ मार्च २०१५ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, २०१, ४९७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात मंगळवारी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आणि सबळ पुराव्याअभावी प्रकरणातील तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयMurderखून