शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:52 IST

पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

अकोला: लग्नाची बायको असताना, पतीने घरात दुसरी बाई ठेवणे कोणत्या पत्नीला सहन होणार आहे, पतीने घरात आपल्या प्रेयसीला आणल्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने रौद्र अवतार धारण केला. पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये शुक्रवारी दुपारी चांगलीच फ्री स्टाइल झाली. त्यामुळे पोलिसांनी कलम १६0 नुसार नोंद करून दोघींना समजपत्र दिले.खदान परिसरातील एका युवकाने लग्नाची बायको घरात असताना, दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविले. हे प्रेमप्रकरण सुरू असतानाच, पतीने त्या प्रेयसीला घरात आणले. यावरून पती-पत्नीमध्ये चांगलेच खटके उडाले. अधूनमधून दोघींमध्ये धुसफूस सुरूच राहायची, वाद व्हायचे. यातूनच काही दिवसांपूर्वी या युवकाने प्रेयसीला मारहाण केली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. काही दिवस उलटत नाहीत तोच, शुक्रवारी दुपारी पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अखेर प्रकरण खदान पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोघींवर कारवाई करून समजपत्र दिले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशन