शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 19:48 IST

Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka : पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात सतत दोन दिवस १७ व १८ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.  तर हेच पुराचे पाणी काठावर असलेल्या शेतीत घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याच बरोबर अनेक मार्ग बंद झाल्याने विविध गावांचा संपर्क तुटला आहे. तरी काही गावात घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.       तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. १७ जुलै पासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे नदी नाल्याला पुर येऊन पुराचे पाणी गावात व शेतीतीत शिरल्याने शेकडो हेक्टर शेतीचे व घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या गावात झाले शेतीचे नुकसान

दातवी, गोरेगाव, समशेरपूर, गाजीपुर, लाईत, मंगरुळ कांबे, धामोरी, निंभा याशिवाय अनेक गावांच्या परीसरात शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर ८ महसूल मंडळात निंभा एका घराचे पुर्णतः २ किरकोळ, जामठी बु २, माना ७, मूर्तिजापूर १, लाखपुरी ३, शेलू बाजार १  अशा १६ घरांची पडझड झाली आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfloodपूर