शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 10:56 IST

अप-व डाउन अशा चार गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.

अकोला : अनलॉक-४ अंतगÊत लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यानंतर विशेष रेल्वेगाड्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आतापयÊंत आठवड्यातून एक दिवस धावणाºया मुंबई-हावडा-मुंबई व अहमदाबाद-हावडा-अहमदाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेºया वाढविण्याचा निणÊय घेतला आहे. अप-व डाउन अशा चार गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.गाडी क्र. ०२८१० अप हावडा-मुंबई मेल ही विशेष गाडी २१ सप्टेंबरपासून आठवड्यातून दर सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी हावडा स्थानकावरून नियोजित वेळेवर प्रस्थान करून दुसºया दिवशी अथाÊत मंगळवार, गुरुवार व रविवारी सायंकाळी ६.०८ वाजता येईल व ६.१८ वाजता मुंबईकडे प्रयाण करेल.गाडी क्र. ०२८०९ डाउन मुंबई-हावडा मेल ही गाडी मुंबई स्थानकावरून २३ सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी मुंबई येथून प्रस्थान करीत दुसºया दिवशी अथाÊत गुरुवार, शनिवार व मंगळवारी सकाळी ६.०५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.गाडी क्र - ०२८३४ अप हावडा-अहमदाबाद ही विशेष गाडी हावडा स्थानकावरून १५ सप्टेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. ही गाडी दर बुधवार, शनिवार व सोमवारी अकोला स्थानकावर आपल्या नियोजित वेळेवर येईल. गाडी क्र - ०२८३४ डाउन अहमदाबाद-हावडा ही गाडी अहमदाबाद स्थानकावरून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. ही गाडी अकोला स्थानकावर गुरुवार, शुक्रवार व मंगळवारी आपल्या नियोजित वेळेवर येईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक