शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६८ गाव पाणीपुरवठा योजना मंजूर कशी? मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर करा

By राजेश शेगोकार | Updated: February 28, 2023 18:53 IST

शासनाला नाेटीस : उच्च न्यायालय तपासणार निर्णय प्रक्रिया

राजेश शेगाेकार

अकोला : बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिल्याविरुद्ध तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्याची साेमवार २७ फेब्रुवारी राेजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कवठा बॅरेजमध्ये पानी उपलब्ध असल्याचा प्रस्ताव असताना आणि कवठा हे गाव सदर ६८ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असतानाही सदर गावांना ३० किलो मीटरपेक्षा दूर असलेल्या वान धरणावरून याेजना कशी मंजूर झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करून शासनाला या याेजनेच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वान प्रकल्प हा पूर्णतः सिंचनासाठी उभारलेला असताना अकोट, जळगाव जामोद, तेल्हारा, शेगाव या शहरांना, तसेच वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाण्याचे आरक्षण दिले. त्यामुळे १८ हजार हेक्टर सिंचन क्षमता कमी होऊन ४ हजार हेक्टर एवढी कमी झाली, अकोला शहर अमृत पाणीपुरवठा योजना तूर्तास स्थगित आहे. तरीही नव्याने बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाने ३.३५ दलघमी पाण्याची मान्यता दिली. या याेजनेत बाळापूर मतदारसंघातील ६८ गावांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेजवरून संपूर्ण तपासणी करून यंत्रणेद्वारा मंजुरीकरिता पाठविला असता तो पुढे पाठविण्यात आला नाही. मात्र आर्थिकदृष्टीने खर्चाचे असताना ६८ गावांसाठीची योजना तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पावरून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.शेतकऱ्यांच्या बाजूने वरिष्ठ वकील ॲड. मुकेश समर्थ आणि ॲड. प्रदीप क्षीरसागर काम पहात आहे

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी