शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटीनचा शिक्का मारलेल्या वृद्धाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:31 IST

या वृद्धाने कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अकोट : अकोट ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर होम क्वारंटीनचा हातावर शिक्का मारलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोट शहरात ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या वृद्धाने कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अकोट तालुक्यातील मोहाळा येथील दादाराव नेरकर (६५) हे शहरातील एका धार्मिक संस्थेमध्ये वीणेकरी म्हणून सेवा करायचे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात २ एप्रिल रोजी तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी औषधोपचार केला. तसेच खबरदारी म्हणून १४ दिवस घरी राहण्याचा सल्ला देत, त्यांच्या हातावर होम क्वारंटीनचा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर संस्थेमध्ये ते विलगीकरण स्थितीत राहात होते. ७ एप्रिल रोजी सकाळी दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती अकोट शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस