शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'होम क्वारंटीन' कोरोनाबाधित रुग्णांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:03 IST

Murtijapur News रुग्ण शहरात व ग्रामीण भागात बिनधास्त फिराताना आढळून आले आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : कोरोना बाधित रुग्णांना पॉझिटिव्ह अहवालानंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिवस क्वारंटीन राहिल्या नंतर त्यांना पुढील दहा दिवस होम क्वारंटीन राहण्यास सांगितले जाते; परंतू असे रुग्ण शहरात व ग्रामीण भागात बिनधास्त फिराताना आढळून आले आहे. अशा रुग्णांमुळे अधिक प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.                मूर्तिजापूर शहरात नागरी व व्यापाऱ्यासांठी सतत कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. तसे नागरीकांना आवाहनही करण्यात आले आहे. त्या आवाहनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद पण मिळत आहे. अशावेळी अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान अशा बाधिताना नंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिसांठी क्वारंटीन करुन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येतात, उपचारानंतर रुग्णांना सक्तीने होम क्वारंटीन राहण्यास सांगितले जाते. परंतू आपण ठणठणीत असल्याच्या अविर्भावात होम क्वारंटीनच्या सक्तीला न जुमानता शहरात व ग्रामीण भागात मुक्त संचार करतांना आढळून येत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. अशा रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याचे बोलल्या जात आहे. या संदर्भात प्रशासनाने सक्ती कडक करण्याची मागणी होत आहे. सर्वत्र जमाव बंदी लागू करण्यात आली असता नागरीकांचे घोळके व दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.    अशा परीस्थितीला आळा घालून कोरोना नियंत्रणात आणता येत असताना प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन चेकिंग करण्यासाठी सात टिम तयार केल्या आहेत. होम क्वारंटीन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास नागरीकांनी ही आमच्या निदर्शनास आणून द्यावी. दोषी व्यक्तीवर निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल.- अभयसिंह मोहितेउपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूर