शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘सीए’ परीक्षेत अकोल्याच्या प्राचीने घडविला इतिहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:36 IST

अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत बाजी मारणारी प्राची ही जिल्हय़ातील पहिली विद्यार्थिनी आहे. सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने जिल्हय़ातून प्रथम येण्याचा मान पटकावला. 

ठळक मुद्देसीए-सीपीटी, आयपीसीसी व फायनल निकालसीपीटी परीक्षेत आयुष राठी जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत बाजी मारणारी प्राची ही जिल्हय़ातील पहिली विद्यार्थिनी आहे. सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने जिल्हय़ातून प्रथम येण्याचा मान पटकावला. प्राचीने ही परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे आता अकोल्यात १४ सनदी लेखापालांमध्ये भर पडली आहे. सीए फायनल परीक्षेत करण केडिया व शुभम शर्मा यांनी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण करीत अकोल्यातून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले आहे. तसेच मंगेश हिंगणे यानेसुद्धा सीए फायनल परीक्षेत बाजी मारली. यासोबतच सीए फायनल परीक्षेत भारती तापडिया, भरत हरकूट, मिनल लटुरिया, अंकिता लढ्ढा, नीलेश भराडे, साहिल भसीन, यश सलामपुरिया, अंकिता गट्टानी, सागर दीक्षित, शीतल मुनोत यांनी सीए (सनदी लेखपाल) ची पदवी प्राप्त करण्यात यश मिळविले.  सीए-सीपीटी परीक्षेत आयुष राठी याने प्रथम स्थान पटकावले, तर पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्याचा मान हर्ष अडरेजा, रिया झुनझुनवाला, प्रणय अग्रवाल, पीयूष मोहनानी, भावना चौधरी, श्रद्धा सूर्यवंशी, संदेश अग्रवाल, ज्ञानेश्‍वरी दोड, दीक्षा जोशी, हर्षा चुडीवाले, राहुल गही, पंकज जेसवानी, सारंग पाठक यांनी पटकावित दणदणीत यश प्राप्त केले. हे सर्व विद्यार्थी आरसीएफमध्ये (राठी करिअर फोरम) शिकणारे असून, त्यांना प्रा. नीरज राठी यांचे मार्गदर्शन लाभले.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरexamपरीक्षा