शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज  झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली  सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी  त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शहरातील २0 कोटी रुपये किमतीच्या ...

ठळक मुद्दे झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली  सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली १३ नोव्हेंबर रोजी  त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज  झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली  सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी  त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शहरातील २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर  भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागा तील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदो पत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले,  तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार  झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. त्यांनी तपास पूर्ण करून  भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या  तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी  अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या  कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब, आयटी अँक्ट कलम ६५  नुसार गुन्हा दाखल के ला होता. या प्रकरणात दीपक झांबड व रमेश झांबड  यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने  त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर  शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार होती; परंतु ही पुन्हा पुढे ढकलण्या त आली. आता दोघांच्या जामीन अर्जावर १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी  होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Arrestअटक